पोस्ट्स

BASELINE MARKS

इमेज
पायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती.. आता आपणास सरल प्रणालीमध्ये पायाभूत विद्यार्थ्याचे गुण टाकावयाचे आहेत. सदर प्रणालीमध्ये गुण टाकण्यासाठी आपणास  Excel फाईल उपलब्ध करून दिली आहे. सदरची फाईल डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. हि फाईल डाऊनलोड करताना खालील स्टेप्स वापरणे बंधनकारक आहे.अन्यथा तुमची फाईल अपलोड होणार नाही. त्यासाठी काही काळजी घेणे आवशक आहेत, १) प्रथम student पोर्टल वर गेल्यानंतर Download Excel Sheet या tab वर क्लिक करा. २) वर दाखविल्या प्रमाणे प्रथम शाळेचा UDISE कोड टाकावा. [ 3) PASSWORD मध्ये मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा. या ठिकाणी पासवर्ड अचूक असणे गरजेचे आहे कारण आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळी हि फाईल अपलोड करणार आहोत त्यावेळी चुकीच्या पासवर्ड मुळे आपणास ती फाईल ERROR दाखवणार आहे.या ठिकाणी SHOW PASSWORD SELECT केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्य असल्याची खात्री करता येईल. ४)STANDARD : यामध्ये तुमची योग्य ती इयत्ता निवडा. ५) DIVISION : तुमचा तुकडी क्रमांक निवडा. ६) SORTING : येथे तुम्हाला कोणत्या स्वरुपात याद

हरतालिका व्रत

इमेज
हरतालिका व्रत दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय . हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते . पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता . त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री , फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले . म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या . त्यावेळी पित्याने ठरवलेल् या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी ( लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच !) लग्न करून त्याच्या बरोबर ' लंकेची पार्वती ' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती , स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते . आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्‍या घरातून प्रेमविवाह म्हणजे ' अब्रह्मण्यम ' तेव्हा ही या हिमगौरीने ' जब प्यार किया तो डरना

हंसराज नाचणे माहिती

इमेज
हे कशासाठी ………… ……………………………………… 1) लग्नात मान्ड्व कशासाठी = मातेनं माझ्या मुलीचं मनही मान्ड्वासारखचं मोठं आहे , हे सांगण्यासाठी !!! 2) विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा , हे सांगण्यासाठी !!! 3) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची , हे कशासाठी = माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा , हे सांगण्यासाठी !!! 4) मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो , हे कशासाठी = मुलीच्या आईला , मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे , हे सांगण्यासाठी !!! 5) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा , हे कशासाठी = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही , हे सांगण्यासाठी !!! 6) लग्नात सप्तपदी घालावी , हे कशासाठी = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे , हे सांगण्यासाठी !!! 7) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी = तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे , हे सांगण्यासाठी !!!